ध्येये आणि उद्दीष्टे
- जन्म-जात ह्रदय दोषांविषयी जन-जागृती करणे.
- रुग्ण आणि रुग्णाच्या माता-पित्याला मानसीक आधार देणे.
- ह्रदय रोगांविषयी काम करणार्या इतर सामजिक संस्थांची अद्ययावत माहिती रुग्णांना देणे.
- रुग्णांना आर्थिक आणि शक्य तेवढी इतर मदत उपलब्ध करुन देणे.
- इतर सामाजिक / सेवा-भावी संस्थांकडून आर्थिक निधी मिळवण्यात रुग्णाची मदत करणे.
- उपचारांती बरे न होणार्या रुग्णांसाठी (गरजू) कायमस्वरूपी निवासी जागा उपलब्ध करून देणे.
- रुग्णांना स्वावलंबी होता येइल असे लघु-उद्योग सुरू करणे.
Our
- Create awareness about congenital Heart Diseases
- Emotional counseling for patients and parents
- Provide information about other social service organizations in this field
- Provide financial and other help to patients
- Help patients to raise funds for treatment from other charitable organization
- Establish a place and provide help for the non-treatable patients
- Start cottage industries for patients to help them to become independent