मदत
आपण संस्थेला दोन प्रकारे मदत करु शकता -- आपल्या परिचयातील कोणास ह्रदय दोष / रोग असल्यास त्यांना संस्थेची माहिती पुरवणे. जेणेकरुन संस्था अश्या गरजूंना मदत करू शकते. रूग्णांपर्यंत योग्य ती महिती पोचवण्यात याची मदत होईल.
- आपल्यापरीने आपण संस्थेला आर्थिक मदत ही करू शकता. आपण दिलेली देणगी करपात्र रकमेतून वजा करता येइल (कलम ८०-G). धनादेश 'हॄदय्-ज्योत परिवार' ह्या नावाने काढावा व खालील कार्यालयीन पत्यावर पाठवावा.
Help
You can help in two ways -- If you know someone who is diagnosed with congenital heart desease/defect, let them know about Hriday-Jyot Pariwar. The trust can help such patients with required information, counselling and financial help.
- If you want you can donate money to trust. All donations are tax exempted under section 80-G. You can send your checks in the name of 'HridayJyot Pariwar' and send it to registered office given below.
कार्यालयीन पत्ता ई - २१, श्रीराम नगर, डी पी रोड, औंध, पुणे , ४११ ००७. | Registered Office E-21 , Shriram Nagar, D. P. Road, Aundh, Pune - 411 007 |